पंचायत समिती, अर्जुनी मोरगाव
Panchayat Samiti Arjuni Morgaon


नवेगांव बांध – गोंदिया जिल्ह्याच्या दक्षिणेस अजूर्नी मोरगाव तालुक्यात गोंदिया पासून 65 कि.मी.वर हे स्थळ आहे. येथे जाण्यासाठी बस तसेच रेल्वेची साधने उपलब्ध आहेत. जवळचे रेल्वे स्टेशन देवूलगांव असून हे गोंदिया-चंद्रपूर मार्गावर आहे.
हे नागपूर पासून 150 कि.मी. अंतरावर आहे. येथे धरण असून बोटिंगसाठी प्रसिद्ध आहे.
जवळपास जंगलाचे प्रकार 5A/C3 असून येथे राष्ट्रीय उद्यान आहे. यामध्ये:
येथे विश्रांतीगृह, लॉज, हॉटेल्स तसेच प्राणी संग्रहालय व वाचनालय उपलब्ध आहेत.