पंचायत समिती, अर्जुनी मोरगाव
Panchayat Samiti Arjuni Morgaon

पशुसंवर्धन विभाग

खाते प्रमुखाचे नाव: कु. आनंदा मरसकोल्हे
खाते प्रमुखाचे पदनाम:कनिष्ठ सहाय्यक
विभाग दूरध्वनी क्रमांक:7588881095
विभाग ई-मेल:

परिचय :-

पंचायत पशुसंवर्धन अधिकारी,पंचायत समिती, अर्जुनी मोरगावा यांचे कार्यालय १ मे १९६२ रोजी विकेंद्रीकरणाद्वारे तयार करण्यात आले. सदर पंचायत समिती अंतर्गत एकूण १३ पंचायत समिती कार्यालये आहेत ज्यात एकूण ४० – पशुवैद्यकीय दवाखाने श्रेणी-१, २ – फिरते पशुवैद्यकीय दवाखाने आणि ५८ – पशुवैद्यकीय दवाखाने श्रेणी-२ आहेत. पशुवैद्यकीय औषधांद्वारे अचूक रोग निदान आणि रोग नियंत्रण केले जाते. विभागांतर्गत, सामान्य योजना, विशेष घटक योजना, आदिवासी क्षेत्र उपयोजना आणि आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी उपयोजना तसेच केंद्र पुरस्कृत आणि राज्य पुरस्कृत योजना राबविल्या जातात.